मी रत्नागिरी जिल्यातील जोडीदार शोधत आहे. पुढे भविष्यात मला जॉब करायची इच्छा आहे. तसेच मला निर्व्यसनी आणि मला शिक्षण आणि दिसण्यात अनुरूप जोडीदार हवा आहे. शिवाय स्त्री चा सन्मान करणारा हवा. आर्थिकृष्ट्या तो सक्षम असला पाहिजे. आणि मला सपोर्ट करणारा हवा. कमीत कमी कोणत्याही शाखेतून पदवीदर हवा. नोकरी किंवा व्यवसाय असला तरी चालेल पण तो रत्नागिरी जिल्ह्यातच स्थायिक असणारा असावा मुंबई पुण्यातील नसावा. माझ्या मनाचा आणि भावनांचा विचार करणारा आसवा. मुख्य म्हणजे 96 कुळी कोकणस्थ राव मराठा समाजातील असावा. वयातील अंतर 0-4 इतके असावे. स्वतःचे घर असावे. पुढे अजून शिक्षण मला घ्यायचे आहे. तर मला शिक्षणासाठी सपोर्ट करणारा हवा आहे.
mobile no. 9403589323
Sukanya Sudhir Salvi
- Age 24
- Martial Status Single
- Religion Hindu
- Caste 96 Kuli Maratha
- Manglik No
- Native Place
Guhagar
- Kul
96 कुळी राव मराठा
- Gothra
अगस्ती
- Occupation Not working
- Education MCom
- Salary package (Per Annum)
-
- What do I look like?
- My Eyes Black
- My Hair Black
- My Body Average
- Hair Length Medium
- My Habbits
- Drinking Never
- Smoking Never
- Eating Habits Flexitarian
We write rarely, but only the best content.
Please check your email for a confirmation email.
Only once you've confirmed your email will you be subscribed to our newsletter.